छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्वाचे भावदर्शन
मराठी चरित्रकोशाचे नाव - छत्रपति शिवाजी महाराज व्यक्तिमत्त्वाचे भावदर्शन यात महाराजांची अस्सल चित्रे, शिल्पे, शिलालेख, त्यांच्या व्यक्तिरुपाचे वर्णन, शत्रूने हयातीत केलेला त्यांचा गौरव, त्यांच्या निधनानंतर दिलेल्या गौरव प्रतिक्रिया, महाराजांची तेजस्वी वाक्ये आणि त्यांची अस्सल पत्रे यांच्या आधारे महाराजांचे व्यक्तिमत्त्व पैलू उलगडले आहेत. सुमारे १०० नवीन संशोधने पुस्तकात सादर केली आहेत.